शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

अशोकराव माने कॉलेजमध्ये 'फार्मासिस्ट डे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:25 IST

अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठवडगाव येथे आयोजित 'जागतिक फार्मासिस्ट डे' कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. ...

अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठवडगाव येथे आयोजित 'जागतिक फार्मासिस्ट डे' कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील होते. अशोकराव माने फार्मसी कॅम्पसमधील विविध कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, पेठवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. यावेळी यावर्षीचा सर्वोत्तम कम्युनिटी फार्मासिस्ट पुरस्कार सावर्डे येथील विशाल खाडे यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलीम अत्तार, सेक्रेटरी उदय नांगरे, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. आर. जडगे, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अंबपचे प्राचार्य डॉ. एन. बी. चौगुले उपस्थित होते.

प्रा. एस. बी. बागल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अवधूत जाधव व प्रा. नेहा देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

प्रा. आर. बी. घोटणे यांनी आभार मानले.

फोटो ओळी : अशोकराव माने फार्मसी कॉलेजमध्ये सर्वोत्तम कम्युनिटी फार्मासिस्ट पुरस्कार विशाल खाडे यांना डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. डी. आर. जडगे, डॉ. एन. बी. चौगुले व प्रा. आर. बी. घोटणे उपस्थित होते.