कोल्हापूर : सातार्डे (ता. पन्हाळा) येथील चिंगाबाई श्रीपती रामाणे (वय ९६) यांचे बुधवारी निधन झाले. सांगरुळ शिक्षण संस्थेच्या श्रीराम हायस्कूल, ज्युनियर कॉलेज कुडित्रे व भागशाळा कोपार्डे येथील शिक्षक बी. एस. रामाणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.फोटो : २८०१२०२१ कोल चिंगाबाई रामाणे (निधन)
अरविंद निकम
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील अरविंद आनंदराव निकम (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, मुलगा असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी निकम यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.
फोटो : २८०१२०२१ कोल अरविंद निकम (निधन)