शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साखर साठामर्यादेचे उल्लंघन केल्यास संचालकांना बेड्या

By admin | Updated: September 20, 2016 23:56 IST

साखरेचीही जप्ती : आदेशामुळे कारखानदारी अडचणीत !

कोल्हापूर : साखरेच्या साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यानुसार संबंधित कारखान्यांचा साठाजप्ती ,कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ५३ कारखान्यांकडे हा साठा जास्त आहे. ३० सप्टेंबरअखेर त्यांनी ३७ टक्कयांपेक्षा जादा असलेली साखर विकली नाही तर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी या कारखान्यांनी आपली साखर विक्रीस काढली तर साखरेचा बाजारातील पुरवठा वाढून दर मोठ्या प्रमाणात कोसळणार आहेत . परिणामी कारखानदारीच मोठ्या अडचणीत येणार असल्याने साखर कारखानदारांत प्रचंड अस्वस्थता आहे.केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम (३) नुसार साखर नियंत्रण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार दि. ३० सप्टेंबरअखेर ज्या कारखान्यांचा साखरेचा साठा पोहण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्यात येईल, असे म्हटले होते. तथापि, गेल्या दहा वर्षांत या संदर्भात काहीही झाले नाही आणि इतर उपाययोजनांसंदर्भातही फारसे काहीही झाले नाही असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले.या संदर्भात जनहित मंचने न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता सरकार संरक्षक जाळ्याच्या आपल्या शब्दातच अडकले आहे. अशी संरक्षक जाळी बसविण्याची गरज नाही, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायविंग अँड अ‍ॅक्वॅटिक स्पोर्टस् या संस्थेने राज्य सरकारला दिले असल्याचे पर्यटन विभागाचे उपसचिव डी.व्ही.दळवी यांनी ६ सप्टेंबरला उच्च न्यायालयात दाखल केले होते. शासनाने आधी घेतलेल्या भूमिकेशी हे विसंगत असून उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देण्याचा हा प्रकार असल्याची तीव्र नाराजी न्या. अभय ओक व न्या. रमेश धानुका यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. यावर लगेच ७ सप्टेंबर रोजी दळवी यांनी दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून २००६ च्या जीआरची (संरक्षक जाळीसह) अंमलबजावणी तीन महिन्यांच्या आत करण्यात येईल, असे मान्य केले आहे. सूत्रांनी सांगितले की ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या पोहण्याच्या जागी ही जाळी टाकायची तर शासनाला किमान १०० कोटी रुपये खर्च येईल. त्यामुळे आता हे काम शासनासाठी डोकेदुखी बनली आहे. मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे अशा जागा आहेत. तहसीलदारांना आदेश केंद्र सरकारच्या संबंधित आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. या आदेशानुसार सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांसाठी साखर साठ्याचे निर्बंध घातले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले. तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे तसेच याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.साठा मर्यादा अशी : दि. १ आॅक्टोबर २०१५ च्या सुरुवातीचा साठा, अधिक साखर हंगाम २०१५-१६ मधील साखरेचे उत्पादन वजा साखर हंगाम २०१५-१६ मध्ये निर्यात केलेली साखर या सूत्रानुसार कारखान्यांतील साखरेच्या साठ्याची गणना केली जाणार आहे. या साठामर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे.