जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत: जळगाव‘फॉच्यरुन’ने घेणे हा आमच्या कार्यसंस्कृतीचा गौरव असल्याची भावना जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
‘
प्रश्न : जैन इरिगेशनला आतार्पयत अनेक पुरस्कार मिळाले, परंतु
अनिल जैन : प्रत्येक पुरस्काराचे महत्त्व असतेच. जैन इरिगेशनमध्ये असलेल्या कार्यसंस्कृतीचा गौरव म्हणून आम्ही या पुरस्काराकडे बघतो.
प्रश्न : सीएसव्ही ही संकल्पना नेमकी काय आहे?
अनिल जैन : या संकल्पनेवर जैन इरिगेशन 1964 पासून काम करीत आहे. माङो वडील आणि जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी खेडोपाडी जाऊन शेतक:यांना अत्याधुनिक शेतीतंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रशिक्षण दिले. हे तंत्रज्ञान बांधार्पयत पोहोचविले. त्यामुळे कमी खर्चात शेतकरी अधिक उत्पादन घेऊ लागले. परिणामी परंपरागत शेती करणा:या शेतक:याच्या जीवनात बदल झाला. एक उदाहरण देतो. जैन इरिगेशनने ठिबक सिंचन यंत्रणा एका शेतक:याला विकली. त्याची किंमत एक लाख होती. सात हजार रुपये आमचा नफा झाला. या यंत्रणेमुळे शेतक:याची पाण्याची बचत झाली आणि उत्पादकतादेखील वाढली. पहिल्या वर्षी हेक्टरी एक लाख रुपये त्याने कमविले. सात वर्षात सात लाख रुपये कमविले. आम्ही यंत्रणा एकदा विकली, परंतु त्याचा लाभ शेतक:याला अनेक वर्षे झाला. तो सधन झाला. त्यामुळे तो नवीन घर घेऊ शकला, ट्रॅक्टर घेऊ शकला. मुलांना शिक्षण देऊ शकला. स्वाभाविकपणे समाजात वेगवेगळी आर्थिक उलाढाल वाढली.
प्रश्न : याचा अर्थ शेतक:यांनी पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कृषी क्षेत्रासोबतच त्याच्या जीवनात बदल घडू शकेल, नाही का?
अनिल जैन : निश्चितच. भारतातील एकूण क्षेत्रापैकी शेतीसाठी वापरले जात असलेले क्षेत्र हे जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 12 कोटी शेतकरी देशात आहेत. एका शेतक:याच्या कुटुंबात पाच व्यक्ती म्हटल्या, तरी 60 कोटी लोकसंख्या ही शेतीव्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडित आहे. त्यातही 2 ते 3 एकर एकूण शेती असलेल्या अल्पभूधारक शेतक:यांची संख्यादेखील खूप आहे. या शेतक:यांना मदत करण्याचा प्रय
प्रश्न :
अनिल जैन :
प्रश्न : सौर पंप उत्पादनावर कंपनीने आता लक्ष केंद्रित केले आहे. नेमकी वाटचाल कशी आहे?
अनिल जैन : जैन इरिगेशन सौर उत्पादनाच्या निर्मितीत भारतात सर्वात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवर उच्चांक स्थापन करण्याच्या दृष्टीने आमचे प्रय
प्रश्न : दुष्काळ , शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्राची दुरवस्था या स्थितीविषयी आपल्याला काय वाटते?
अनिल जैन : भारतातील शेती केवळ चार महिन्यांच्या मान्सूनवर अवलंबून आहे. त्यातही पारंपरिक आणि एकसुरी शेतीमुळे पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. रासायनिक खतांच्या मा:यामुळे मातीची जैविक संरचना बिघडत आहे. उसासारख्या पिकासाठी पाण्याचा प्रचंड वापर होत आहे, उसाखालील एकूण क्षेत्रापैकी 12 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. शेतकरी अशिक्षित असला तरी हुशार आणि मेहनती आहे. त्याला मदत करावी लागेल. पण ही मदत उत्पादकता वाढीसाठी करायला हवी, तरच तो ताठ मानेने उभा राहू शकेल.
ठिबक सिंचन यंत्रणा राबविणारी पहिली कंपनी
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ही सुमारे 4250 कोटींवर उलाढाल करणारी आणि चारही खंडात 27 कारखान्यांद्वारे व्यवसायमग
जळगावची जैन इरिगेशन या भारतातील एकमेव कंपनीचा
यांनी जग घडवलं’ या संकल्पनेवर आधारित जगातील 51 कंपन्यांची यादी ‘फॉच्यरुन’ या प्रतिष्ठित मासिकाने सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध केली. ‘फॉच्यरुन’च्या यादीत सातव्या क्रमांकावर निवड होणे हा जागतिक पातळीवरील गौरव आहे. या गौरवाकडे तुम्ही कसे पाहता? ‘फॉच्यरुन’ मध्ये नाव येणे याला वेगळे महत्त्व आहे. जागतिक पातळीवर या यादीला प्रतिष्ठा आहे. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत 43 ‘फॉच्यरुन’ सीईओंना भेटले, यावरून या यादीचे महत्त्व लक्षात येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुळात यादीत नाव येण्यासाठी अर्ज करायचा नसतो. हे मासिक प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांची मदत घेऊन औद्योगिक संस्थांच्या कामकाजाचे वेिषण करते. औद्योगिक संस्थांनी सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून केलेल्या कामगिरीवर त्यांचा भर नसतो, तर तुमच्या उत्पादनांमुळे तुमच्या ग्राहकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला आहे का? जीवनात क्रांती घडली आहे का? याला महत्त्व असते. सीएसव्ही (क्रिएटिंग शेअर व्हॅल्यू) ही नवीन संकल्पना ‘फॉच्यरुन’ने मांडली आहे. } जैन इरिगेशनने केला आहे. त्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पुरविणे, उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवनवीन संशोधन उपलब्ध करून देणे, टिश्यू कल्चर उपलब्ध करून देणे, त्यांची केळी, कांदा, आंब्यासारखी उत्पादने विकतदेखील घेणे. ही कामे आम्ही नियमित करीत आहोत. कांद्यासाठी तर करारपद्धतीने शेती (काँट्रॅक्ट फार्मिग) हा उपक्रम आम्ही राबविला. आम्ही पुरविलेल्या तंत्रज्ञानामुळे या शेतक:यांच्या कांदा उत्पादनात मोठी वाढ झाली. पुन्हा खरेदीदराविषयी शेतकरीहिताचे सूत्र ठरविले. करार करताना मूळ खरेदीदर व बाजारभावाशी सुसंगत दर असे निश्चित केलेले असतात. कांद्याची आवक वाढली की, भाव कोसळतात, या वेळी निश्चित केलेला मूळ खरेदीदर दिला जातो. आवक कमी असल्यास भाव कडाडले तर त्या वेळी जो बाजारभाव असेल त्याच्याशी सुसंगत दर दिला जातो. ‘फॉच्यरुन’कडून जैन इरिगेशनचा ‘यांनी जग घडविलं’ असा गौरव केला गेला. कार्यसंस्कृतीविषयी गौरवोद्गार काढले. ही कार्यसंस्कृती नेमकी काय आहे? ‘कल्पना कणापरी, ब्रrांडाचा भेद करी‘ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत. शेतातील विविध प्रकारच्या पिकांना त्यांच्या गरजेनुसार केव्हा व किती पाणी हवे याची स्वयंचलित यंत्रणा कंपनीने विकसित केली असून ती शेतक:यांच्या बांधावर यशस्वीपणे रुजवली आहे. संपूर्ण स्वयंचलित असलेली ही यंत्रणा उपग्रहाद्वारे मोबाइलच्या साहाय्याने हाताळता येणे शक्य झाले आहे. ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेस’ या उपक्रमांतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने छोटय़ा शेतक:यांसाठी कंपनी प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे फळ उत्पादने निर्यातीसाठी शेतक:यांना मदत होत आहे. गेल्या तीन वर्षापासून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून काम करीत असून महाराष्ट्रातील 22 हजार शेतक:यांना कजर्वाटप केले आहे. भाज्यांपासून तर ऊसार्पयतच्या पिकांना 1 ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी हे कर्ज दिले जात आहे. ज्ञान, तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य व बाजारपेठ असे सर्व प्रकारचे सहकार्य शेतक:यांना उपलब्ध करून देणारी जैन इरिगेशन ही देशातील एकमेव कंपनी असल्याने हार्वर्ड बिङिानेस स्कूल आणि जागतिक ख्यातीचे व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.रे.गोल्डबर्ग यांना कंपनीचा स्वतंत्रपणे अभ्यास करावासा वाटतो, हा माङया मते आमच्या कार्यसंस्कृतीचा गौरव आहे. } आहेत. भारतीय उपखंड, आशिया व आफ्रिका खंड या ठिकाणी आम्ही आता लक्ष केंद्रित करीत आहोत. 40 टक्के स्वच्छ ऊज्रेचे केंद्र सरकारचे उद्दिष्टय़ आहे. त्याला सौर पंपांचा विषय पूरक ठरणार आहे. डिङोल पंप खर्चिक आणि प्रदूषण वाढविणारे आहेत. सौर पंपांसाठी शेतक:यांना सवलत दिल्यास ते आकर्षित होतील. A अशी कंपनी आहे. सुमारे 6700 च्यावर वितरक आणि विक्रेते यांच्या विणलेल्या जाळ्याच्या आधारे सुमारे 116 देशांमध्ये कंपनीची उत्पादने वापरली जातात. सिंचन उत्पादने, माती सव्रेक्षण, उच्च कृषी तंत्रज्ञानाची निर्मिती व विपणन, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग, घरगुती आणि जागतिक बाजारपेठेतील नेतृत्व, उत्पादकता वाढ, कृषी क्षेत्राची गुणवत्ता वाढ, नैसर्गिक स्नेतांचे संरक्षण, पुनरुज्जीवीकरण असे विविधांगी काम कंपनी करीत आहे. ‘फॉच्यरुन’च्या यादीत एकमेव भारतीय कंपनी‘फॉच्यरुन’च्या यादीत समावेश असून तिचा क्रमांक सातवा आहे. या यादीचे वैशिष्टय़ म्हणजे, जैन इरिगेशनच्या आधी वोडाफोन अॅण्ड सफारीकॉम, गुगल (अल्फाबेट), टोयोटा तर जैन इरिगेशननंतर सिस्को सिस्टीम्स, नोवार्टीस, फेसबुक, मास्टरकार्ड, आयबीएम, स्टारबक्स, कारगिल, युनिलिव्हर, नाईके, इंटेल, फोर्ड मोटर या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. मिलिंद कुलकर्णी
भारतातील अल्पभूधारक शेतक:यांर्पयत उच्च कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात क्रांती घडविणा:या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या योगदानाची दखल