कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, वकील संघाच्या सचिव ॲड. शारजा शेख, रोटरीच्या उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, न्या. ए.एस. राजंदेकर, न्या. ए.एल. टिकले, न्या. एन.आर. प्रधान, न्या. व्ही.जी. सूर्यवंशी, न्या. एस.डी. भगत, न्या. एन.व्ही. विरेश्वर, न्या. एस.एस. पल्लोड, न्या. एस.जी. देशमुख, न्या. माधुरी कुलकर्णी, न्या. एच.ए. अन्सारी, न्या. एम.वाय. डोईफोडे, न्या. एस.टी. चिकणे, न्या. कांचन झंवर, न्या. एम.बी. ओझा, न्या. एस.व्ही. चक्कर, न्या. एन.ए. वानखेडे, न्या. आर.एस. अडकिने, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी, ॲड. अरविंद मुरमे, प्रशांत बागडी, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र राऊत, सहसचिव ॲड. जगदीश मदन, ॲड. अश्विनी धन्नावत, ॲड. आनंद झा व इतरांची उपस्थिती होती.
फोटो