शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

तुम्हाला खूप राग येतो?-हे वाचा..

By admin | Updated: May 26, 2017 19:27 IST

आता माझी सटकली म्हणता तेव्हा खरंच तुमचं शरीर बिघडलेलं असतं, तेव्हा..

- नितांत महाजनआपल्याला खूप राग येतो. काय करणार, स्वभावाला औषध नाही असं म्हणून आपण आपली आणि इतरांची समजून काढतो. लोकही म्हणतात की तसा स्वभावानं चांगला आहे तो, पण चिडतो फार. हे सारं अनेकजण भूषण म्हणून मिरवतातही. म्हणतातही , आता माझी सटकली म्हणता खरं पण नुस्तं डोकंच नाही तर शरीरातही बराच गडबड गुंडा होत असतो. तो ही समजून घ्या..ज्यांना अती राग येतो, त्यांना हे त्रास होवू शकतात..१) फुफ्सुसांना त्रासमूड चेंज होतात त्याचा परिणाम श्वसनावर होतो. श्वासावर होणारा हा परिणाम फुफ्फुसावर आणि फुप्फुसाच्या क्षमतेवरही होतो.

२) वय वाढण्याचा वेग वाढतोराग येतो, चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या येतात, अ‍ॅसिडीटी वाढते, त्यानं एजिंग चा स्पीड वाढतो असं अभ्यासक म्हणतात.

३) अटेन्शन स्पॅन कमीज्यांना राग जास्त येतो, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. ते लक्ष एकाग्र करू शकत नाहीत.

४) झोप उडतेराग येतो, चिडचिड होते. त्याचा परिणाम झोपेवर होतो. ज्यांना जास्त राग येतो त्यांना झोपेची समस्या दिसते.५) इम्युनिटी कमी होतेप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते कारण चिडल्यानं खाण्यापिण्यावर परिणाम होतो.

६) हार्ट अटॅकची शक्यता बळावतेसतत चिडचिड, राग, संताप,अन्झायटी, स्ट्रेस आणि अ‍ॅसिडीटी या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हार्ट अटॅकची शक्यता वाढते.७) डिप्रेशनअनेकांना सतत चिडचिड करावी लागते, किंवा होते कारण मनाच्या तळाशी कुठंतरी डिप्रेशन असतं. ते वाढतं.८) वजन वाढराग येतो, त्यानं खाणं वाढतं. ज्यांना राग जास्त येतो त्यांनी कितीही डाएट केलं, कमी खाल्लं तरी वजन चटकन कमी होत नाही असं अभ्यासक म्हणतात.९) लोकांशी भांडणहा आजार नाही पण सतत इतरांशी भांडल्यानं मानसिक स्वास्थ्य, सामाजिक प्रतिमा बिघडते.१०) आत्मविश्वास कमीज्यांना राग जास्त येतो, त्यांचा आत्मविश्वास अनेकदा कमी असतो. लोक आपल्याला कमी लेखतात असा त्यांचा समज असतो. तो वाढतो.