शहरं
Join us  
Trending Stories
1
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
2
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
3
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
4
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
5
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
6
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
7
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
8
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
9
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न
10
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
11
लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!
12
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
13
लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...
14
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
15
विशेष लेख: पिस्तूल कोणालाही मिळते कसे? शस्त्र परवाना कसा मिळतो? त्याची प्रक्रिया कशी असते?
16
Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...
17
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
18
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
19
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
20
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल

अर्जुनी-मोरगावात तहसीलदारांचे बनावट सही शिक्के?

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्याच्या प्रशासकीय नियोजनाला खिळ बसली आहे. सर्वात मोठा महसूली तालुका म्हणून ओळख असलेला अर्जुनी चर्चेत राहू लागला आहे.

अर्जुनी-मोरगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्याच्या प्रशासकीय नियोजनाला खिळ बसली आहे. सर्वात मोठा महसूली तालुका म्हणून ओळख असलेला अर्जुनी चर्चेत राहू लागला आहे. येथील तहसीलदार डी.सी.बोंबार्डे रुजू झाल्यापासून त्यांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच त्यांचे बनावट सही-शिक्के तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.तहसीलदारांचे नावाने बनावटी कागदपत्रे, तहसीलदारांच्या सही शिक्यानिशी हुबेहुब तयार करून सर्वसामान्यांना फसविण्याचे काम करणारी टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासंबंधी तहसीलदार बांबोर्डे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी काय करू? असे उत्तर दिल्याचा आरोप तालुका शिवसेनेने केला आहे. अशा बनावट शिक्क्यातून अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या गंभीर विषयाकडे तहसीलदारांनी पाठ फिरविणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न जनतेसमोर आहेत. बोगस टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.