शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

कामत यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: March 31, 2015 02:02 IST

पणजी : गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये जेवण योग्य दर्जाचे मिळत नसल्याने आणि तेथील कंत्राटदारानेही बदनामीकारक तक्रार केल्याने गेले

पणजी : गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये जेवण योग्य दर्जाचे मिळत नसल्याने आणि तेथील कंत्राटदारानेही बदनामीकारक तक्रार केल्याने गेले काही दिवस कॅण्टिनमध्ये खाली बसून जेवून संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले. सोमवारी दुपारी ते विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पडले व त्यामुळे त्यांच्या पोटात आणि खांद्यात प्रचंड कळा आल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते थांबवले आहे.दरम्यान, गोवा विद्यापीठातील कॅण्टिनची सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पाहणी केली. त्या वेळी ‘मिसब्रॅण्डेड’ अन्नपदार्थ आढळले. त्यामुळे कॅण्टिन चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अधिकाऱ्यांनी कॅण्टिनमधून मक्याच्या पिठाचा नमूनाही घेतला होता, असे संचालक सलिम वेलजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आता आम्ही पुढे काही कारवाई करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. आता विद्यापीठाचे कॅण्टिन व नंदकुमार कामत यांच्यातीलच हा विषय आहे, असे वेलजी म्हणाले. (खास प्रतिनिधी)