या सायकल यात्रेची सुरुवात युवक काँग्रेस तालुका कार्यालय वडसा येथून करण्यात आली. यात्रा शहरातील फवारा चौक, मुख्य बाजापेठेतून जय माताजी पेट्रोल पंपावर पोहोचली, पंपावर इंधन दरवाढीचा विरोध करीत घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
या यात्रेत प्रदेश महासचिव अजित सिंग, प्रदेश सचिव केतन रेवतकर, प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश सचिव रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शहर अध्यक्ष पिंकू बावणे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष परसराम टिकले, कमलेश बारस्कर, नरेंद्र गजपुरे, विलास ढोरे, शहजाद शेख, आरिफ खानानी, राजू रासेकर, लतीफ रिजवी, नितीन राऊत, आरती लहरी, पंकज चाहदे, भूपेंद्र राजगिरे, नितेश राठोड, संजय चन्ने, तोफिक शेख, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेंट्टीवार, कुणाल ताजने, मयूर गावतुरे, संजय कुकडकर, नागजी दडमल, प्रवीण गायकवाड, राजू डोंगरवार, गोपाल दिघोरे, सुनील चिंचोडकर, राहुल सिडाम, आशिष कामडी, घनश्याम घुघरे, नरेश लिगायत, समीर ताजने, सौरभ जकनवार, निलेश आंबादेसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.