शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

२४ तासात ८५ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असून इतर सर्वजण एसआरपीएफ जवान आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १४९ : आतापर्यंत ७५ टक्के बाधित लोकांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या महिनाभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढल्याने जिल्हावासियांची चिंता काहीशी वाढली असताना शुक्रवारी सायंकाळपर्यंत २४ तासात ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी होऊन तो १४९ वर उतरला आहे.दरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक नर्स आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती झालेला एक जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. सदर रूग्णांचा संपर्क तपशील घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असून इतर सर्वजण एसआरपीएफ जवान आहेत.अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांमध्ये सुरक्षा दलाचे ११८ आणि ३१ इतर रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयातील रुग्णांना निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी किनलाके, अधिसेविका अनिता निकोडे उपस्थित होते.दुकानांची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत वाढविलीजिल्ह्यात १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा संपूर्ण महिना लॉकडाऊन राहणार आहे. मात्र आतापर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत असलेली दुकाने उघडे ठेवण्याची वेळ आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहेत. याशिवाय अधिकृत परवाना घेऊन आंतरराज्य, राज्यांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासास मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करण्यासाठी आॅनलाईन माहिती भरून ई-पास घेणे आवश्यक आहे. त्याचा वापर योग्यरित्या आणि अतिमहत्वाच्या कामासाठीच करणे अपेक्षित आहे. जिल्ह्याबाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तींना आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार १४ दिवस गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.दि. १ ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार असून रविवारी मात्र सर्व दुकाने बंद राहतील. तसेच खते, कीटकनाशके आणि बी-बीयाणे यांच्याशी निगडीत उत्पादन व पॅकजिंग आणि किरकोळ विक्र ीसंबंधित उद्योग, दुकाने सर्व दिवस सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी कळविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या