Next

WORLD POSTCARD DAY 2021 | जागतिक पोस्ट कार्ड दिनानिमित्त प्रसाद खांडेकरचं आगळं वेगळं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:02 IST2021-10-02T15:01:48+5:302021-10-02T15:02:07+5:30

अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात पोहोचला असून त्याच्या कॉमेडीचे अनेक चाहते आहेत. त्याच्या कॉमेडीचं प्रेक्षक नेहमीच कौतुक करत असतात. प्रसाद हा सोशल मीडियावर बराच Active असतो. नुकताचं त्याने जागतिक पोस्ट कार्ड दिन साजरा केलाय. आणि या दिनाचं प्रसादने आगळं वेगळं सेलिब्रेशन सुद्धा केलयं. याचे काही फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. १५२ व्या पोस्ट कार्ड दिनानिमित्त प्रसाद स्वतः पोस्टात पोहचला होता. आणि तिथे जाऊन त्यानं पत्र लिहिलं आहे.