Next

Umesh Kamat And Mukta Barve In Maharashtrachi Hasyajatra Show | उमेश-मुक्ताला समीरने सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:23 IST2021-07-23T15:22:25+5:302021-07-23T15:23:03+5:30

Umesh Kamat And Mukta Barve In Maharashtrachi Hasyajatra Show | उमेश-मुक्ताला समीरने सांगितली व्यथा

 सोनी मराठीवरील प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळेला हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये समीर चौघुले यांनी त्यांच्यासमोर स्वत:ची व्यथा मांडली.