Vijay Chavan Death : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 12:20 IST2018-08-24T11:24:06+5:302018-08-24T12:20:54+5:30
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला ...
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवारी (22 ऑगस्ट) विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.