Sundara Mana Madhye Bharli Cast Latikaला बघितलं का?’, घेतला जातोय शोध | Akshaya Naik | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 11:38 IST2021-09-14T11:37:55+5:302021-09-14T11:38:14+5:30
सुंदरा मनामध्ये भरली मालिके तील लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अक्षया सेटवर शूटींग दरम्यान बरीच धमाल करताना दिसत असते. यावेळी मात्र अक्षया सेटवरच हरवलीये. आणि सेट वरील सर्वचजण अक्षयाचा शोध घेतायेत. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तर तुम्हीच पाहा अक्षया नेमकी कुठे गेलीय ते...