Marathi News
टॉपिक
सेलिब्रिटी गणेश
All
News
Photos
Videos
सेलिब्रिटी गणेश
FOLLOW
Celebrity ganesha, Latest Marathi News
फिल्मी :
मिथिला पालकरनं बाप्पासाठी बनवले सुंदर मोदक, पाहा खास Video
अभिनेत्री मिथिला पालकर हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
फिल्मी :
बाप्पा मोरया! मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने घेतलं मुंबईतील गणपतींचं दर्शन, फोटो व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवने मुंबईतील प्रमुख गणपती बाप्पांच्या मंडळांना भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं ...
फिल्मी :
क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले...
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही बांदेकरांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं. ...
फिल्मी :
सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."
पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...
फिल्मी :
देशमुखांच्या घरच्या बाप्पाची झलक, रितेश देशमुखने शेअर केला मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...
फिल्मी :
मृण्मयी देशपांडेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केले खास फोटो
मृण्मयी देशपांडेच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून त्याचे काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. ...
फिल्मी :
अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!
स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. ...
सण-उत्सव :
नृत्यातून गणेशवंदना देत Ashish Patil ने सांगितले आयुष्यातले 'ते' अनुभव आणि BAPPA ची प्रचिती...
नृत्यातून गणेशवंदना देत Ashish Patil ने सांगितले आयुष्यातले 'ते' अनुभव आणि BAPPA ची प्रचिती... ...
Next Page