AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी गणेश

सेलिब्रिटी गणेश, मराठी बातम्या

Celebrity ganesha, Latest Marathi News

लालबागचा राजा मिरवणुकीत बेभान होऊन नाचले आदेश बांदेकर; लेकानेही धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | adesh bandekar and his son soham bandekar dance in lalbaugcha raja visarjan mirvnuk 2023 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लालबागचा राजा मिरवणुकीत बेभान होऊन नाचले आदेश बांदेकर; लेकानेही धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि त्यांचा लेक सोहम बांदेकरही सहभागी झाले होते. ...

"गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही...", मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actor mangesh desai praises cm eknath shinde took blessings of ganpati at varsha bunglow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही...", मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

"सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच...", 'वर्षा' बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट ...

"लालबागचा राजाला सेलिब्रिटींचीही रांग हवी", शिव ठाकरे स्पष्टच बोलला, म्हणाला, "मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर..." - Marathi News | shiv thakare praises lalbaugcha raja mandal said there should be different row for celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लालबागचा राजाला सेलिब्रिटींचीही रांग हवी", शिव ठाकरे स्पष्टच बोलला, म्हणाला, "मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर..."

"कधी कधी मला भीती वाटते की रांगेतील लोक म्हणत असतील...", 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला गेलेल्या शिव ठाकरेने व्यक्त केली खंत ...

सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | siddharth jadhav and saurabh gokhale participated in shrimant bhausabeh rangari ganpati visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं. ...

"जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, "बंगल्यात शिरताना भीती होती..." - Marathi News | hemangi kavi took blessing at cm eknath shinde varsha banglow ganpati shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा थेट वर्षावरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली...

"घरात गणपती आहेत म्हणून मुख्यमंत्री निवांत असतील तर...", हेमांगी कवीला एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाली... ...

Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल - Marathi News | subhedar team seek blessings of ganesh galli mumbaicha raja sing shivba raj song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'मुंबईचा राजा'च्या दरबारात घुमला 'शिवबा राजं'चा आवाज, 'सुभेदार' टीमचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

'सुभेदार'च्या टीमने मुंबईचा राजाच्या दरबारात 'शिवबा राजं' हे गाणं गायलं. याचा व्हिडिओ मुंबईचा राजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ...

Video : 'लालबागचा राजा'च्या गर्दीत 'मिस वर्ल्ड' हरवली! दर्शनाविनाच माघारी परतण्याची आली वेळ - Marathi News | miss world manushi chhillar get stucked in crowd at lalbaugcha raja video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'लालबागचा राजा'च्या गर्दीत 'मिस वर्ल्ड' हरवली! दर्शनाविनाच माघारी परतण्याची आली वेळ

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. परंतु, दर्शनाविनाच मानुषीला माघारी फिरावं लागलं. ...

श्रेयस तळपदे दगडूशेठचा रस्ताच चुकला, पुढे देवासारखी भेटली 'ती' व्यक्ती अन्... - Marathi News | shreyas talpade shared special post for police who guide him to reach dagdusheth halwai ganpati temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे दगडूशेठचा रस्ताच चुकला, पुढे देवासारखी भेटली 'ती' व्यक्ती अन्...

"आम्ही चुकलो हे त्यांनी कळलं आणि...", दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा रस्ता चुकलेल्या श्रेयस तळपदेला पोलिसाने दाखवली वाट ...