Avishkar Darvekar's comment before enters in Bogg Boss House | मी 'बिग बॉस'मध्ये संस्कार घेऊन चाललोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:17 IST2021-09-20T17:17:38+5:302021-09-20T17:17:50+5:30
मराठी अभिनेता आणि स्नेहा वाघाचा Ex Husband अविष्कार दारवेकर ने 'बिग बॉस च्या घरामध्ये प्रवेश करण्याअगोदर त्याची strategy चाहत्यांबरोबर शेअर केली आहे, चला तर पाहुतात तो काय म्हणतोय...