"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: March 9, 2025 17:41 IST2025-03-09T17:40:32+5:302025-03-09T17:41:34+5:30
'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh)

"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल
'छावा' सिनेमात (chhaa विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. या सिनेमात कवी कलश यांची भूमिका साकारली विनीत कुमार सिंगने. अनेकांना माहित नसेल की, विनीत कुमार सिंग रिअल लाईफमध्येही कवी आहे. एकदा कपिल शर्मा शोमध्ये विनीतने भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर एक कविता केली होती. 'छावा'मध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणे विनीत खऱ्या आयुष्यातही कवी आहे, याचा अनुभव येतो.
विनीत कुमार सिंग लिहितो की,
लंब-दंड, गोल-पिंड धरपकड प्रतियोगिता
लंब-दंड हू प्रचंड विमान सा है मारता
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, रे जीत हौनी है
शांत-चित्त हर परिस्थिती में जो खडा रहे
हर धरा पे अंगद के पाँव सा अडा रहे
नीतीयों के जोड-तोड हर घडी विचारता
मौके पे तरकश से राम-बाण मारता
गोल-पिंड हुरर हर दिशा में देखो उड चली
लंब-दंड है गदा सा भाँजता महाबली
हर हवा को काटता है, संकटो को चाँटता है
प्रतिवादी के हृदय में मच गयी है खलबली
ओह माय गॉड धड धड धड धड धड
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, रे जीत हौनी है
युद्ध की हुँकार है रे, ऊर्जा अपार है
मंद-मंद मुस्कुरा के तोडे अहंकार है
विश्व भर की जीत है रे, फिर भी जो विनीत है
कीर्तीयों का केंद्र है, रे नाम ही महेंद्र है
नील वस्त्र धरती कर जो विजय ध्वज फैराये
श्वेत-हरीत-केसरीया दस दिशा मैं लहराये
भारत की ख्याती जन-जन तक पहुचाना है
आज फिर इस भूमी पे ध्वज को लहराना है
धड धड धड धड धड धड
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, रे जीत हौनी है
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, तो जीत हौनी है
अशाप्रकारे विनीत कुमार सिंगने धोनीवर केलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही कविता महेंद्रसिंग धोनीपर्यंत पोहचावी आणि त्याने वाचाावी, अशी विनीतची इच्छा आहे.