सपना चौधरीचा भोजपुरी लूक आला समोर,या सिनेमात दिसणार आयटम नंबर करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 14:01 IST2018-01-12T05:38:59+5:302018-01-12T14:01:52+5:30

आतापर्यंत हरियाणापूर्तीच मर्यादित असलेली सपनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.  आज लाखो ...

Sapna Choudhary's Bhojpuri Look Alike, while doing an item number appearing in this movie | सपना चौधरीचा भोजपुरी लूक आला समोर,या सिनेमात दिसणार आयटम नंबर करताना

सपना चौधरीचा भोजपुरी लूक आला समोर,या सिनेमात दिसणार आयटम नंबर करताना

ापर्यंत हरियाणापूर्तीच मर्यादित असलेली सपनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.  आज लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात.बिग बॉसमुळे सपना चौधरीची लोकप्रियता वाढली आहे. तिची हीच लोकप्रियता इनकॅश करण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. सपना अनेक हरियाणवी डान्स परफॉर्मन्स हिट ठरले आहेत. हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सपनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सपना ‘नानू की जानू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभय देओल तिच्या अपोझिट असेल. सध्या अभय आणि सपना शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.बिग बॉस शोमुळे सपनाला आता बॉलिवूडची लॉटरीच लागली आहे.नुकतेच सपनाने  भोजपुरी फिल्म 'बैरी कंगना-2' मध्ये दिसणार आहे.सपानाने भोजपुरी स्टार रवि किशन स्टारर फिल्म 'बैरी कंगना-2' चा एक आयटम नंबर शूट केला आहे.याच शूटिंगचे काही फोटोज समोर आले आहेत.सपनाचा आयटम नंबरसंजय कोर्वाने कोरियोग्राफ केला आहे. 'बैरी कंगना-2' मध्ये रवि किशनसोबतच दोन सुंदर भोजपुरी अॅक्ट्रेस काजल राघवानी आणि शुभी शर्मा झळकणार आहेत.

cnxoldfiles/a>तु चांगली डान्सर आहेस तर तुझ्यासोबत काम करणे तर बनतेच, असे रेमो सपनाला म्हणाला. सपनासाठी हा गोड धक्काच होता.‘आपके साथ? सपने में भी नहीं,’ असे सपना म्हणाली. सपनाला हा विनोद वाटला. पण रेमोने मात्र प्रत्यक्षात सपनाला आॅफर दिली होती. हे स्वप्न नाही,वास्तव आहे,असे रेमो सपनाला म्हणाला. यावेळी सपनाच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.सपना ‘लव्ह बाईट’ या गाण्याद्वारे अलीकडेच बॉलिवूड डेब्यू केला आहे.

Web Title: Sapna Choudhary's Bhojpuri Look Alike, while doing an item number appearing in this movie