विधी बनणार इमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:46 IST2016-02-07T03:16:01+5:302016-02-07T08:46:01+5:30

 बालिका वधू फेम विधी पांड्या ही आता उडाण मालिकेत चकोर ची बहीण ‘इमली’ हिची भूमिका करणार आहे. तिला मुख्य ...

Ritual becoming tamarind | विधी बनणार इमली

विधी बनणार इमली

 
ालिका वधू फेम विधी पांड्या ही आता उडाण मालिकेत चकोर ची बहीण ‘इमली’ हिची भूमिका करणार आहे. तिला मुख्य भूमिकेसाठी मालिकेत घेतले आहे. मालिकेला कोणीतरी फ्रेश चेहरा हवा होता. त्यामुळे विधी पांडया हिची निवड करण्यात आली आहे. विधी मात्र या रोलमुळे खुपच उत्साहित आहे.

Web Title: Ritual becoming tamarind