Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हेमांगी कवीचं नशीब उजळलं; युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार, शेअर केली पोस्ट, म्हणाली... - Marathi News | hemangi kavi shared screen with indian cricketer yuvraj singh in advertise shoot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हेमांगी कवीचं नशीब उजळलं; युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार, शेअर केली पोस्ट, म्हणाली...

युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार हेमांगी कवी, शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट ...

'सुंदरी'ला तिच्या सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार - Marathi News | 'Sundari' got the right to establish Bappa from her father-in-law | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुंदरी'ला तिच्या सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार

Sundari Serial : ‘सुंदरी’ मालिकेच्या निमित्ताने स्त्रीला ही समाजाचा घटक म्हणून विशिष्ट असे अधिकार मिळायला हवे या मुद्यावर अनेकदा लक्ष घालण्यात आले. ...

राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन - Marathi News | Singer Rahul Vaidya and actress Disha Parmar's baby arrives at home | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन

अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिशा आई झाली. ...

नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी' - Marathi News | singer Rahul Vaidya and tv actress Disha Parmar welcome a baby girl, read here | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी'

Disha Parmar and Rahul Vaidya : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. ...

'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | apan yana pahilat ka Vijay Kenkare's new play will soon hit the audience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vijay kenkare: अनेक नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर आता त्यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे. ...

अरुंधतीच्या लेकीचा राजेशाही थाट; रॉयल लूकमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | marathi actress apurva gore share new photoshoot photo | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अरुंधतीच्या लेकीचा राजेशाही थाट; रॉयल लूकमध्ये केलं फोटोशूट

Apurva gore: अपूर्वा कलाविश्वासह सोशल मीडियावर तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. ...

'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीच्या मुंबईतल्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Bappa arrived at the Mumbai house of Gauri Kulkarni of 'Ai Khe Kya Karte' fame, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीच्या मुंबईतल्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा हा व्हिडीओ

Gauri Kulkarni : यंदा गौरी कुलकर्णीच्या मुंबईतील घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. खुद्द तिनेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल सांगितले. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane took blessing of chinchpoklicha chintamani ganpati darshan photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो

ओंकार भोजनेने नुकतंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. चिंतामणीच्या चरणी ओंकार नतमस्तक झालेला पाहायला मिळाला.  ...

Video: 'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स - Marathi News | kashi zokat challae kolyachi por Mansi Naik amazing expressions on Seema Dev's song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स

Manasi naik: मानसी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम वरचेवरच तिचे व्हिडीओ शेअर करत असते. ...