Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane to enter in aai kuthe kay karte serial photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल

निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

'अनुपमा' मालिकेसाठी रुपाली गांगुलीऐवजी 'ही' मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती - Marathi News | Instead of Rupali Ganguly, she was the first choice of Marathi actress for the serial 'Anupama' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अनुपमा' मालिकेसाठी रुपाली गांगुलीऐवजी 'ही' मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती

Anupama Serial : 'अनुपमा' मालिका नाकारल्याचा आता मराठमोळ्या अभिनेत्रीला होतोय पश्चाताप ...

जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, "मोर नाचरा.." - Marathi News | marathi actress Mitali Mayekar hillarious reply to comment on her post slammed trollers | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, "मोर नाचरा.."

आज तिने ट्रोलर्सला चपराक लगावणारा व्हिडिओ पोस्ट केला. ...

इस्रायलला जाणार होती बबिता? तिकीटाचा फोटो दाखवत म्हणाली, "दिव्य शक्ती आहे...' - Marathi News | tarak mehta fame actress munmun dutta was supposed to be in israel as her tickets were booked | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इस्रायलला जाणार होती बबिता? तिकीटाचा फोटो दाखवत म्हणाली, "दिव्य शक्ती आहे...'

इस्त्रायलची परिस्थिती पाहून अभिनेत्री मुनमुन दत्ताने पोस्ट करत लिहिले, ...

‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, मुक्ताने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली- देवीआई सोबत... - Marathi News | Daar ughad baye serial went off air saniya chaudhari write a emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, मुक्ताने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली- देवीआई सोबत...

साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेने ३०० भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...

'हरवून गेलं रान,तुझ्यात गं साजणी!' सिंपल लूकमधून अक्षयाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress akshaya deodhar pink saree look video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हरवून गेलं रान,तुझ्यात गं साजणी!' सिंपल लूकमधून अक्षयाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Akshaya deodhar: अक्षयाचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. ...

नवऱ्याला ‘आजोबा’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाल्या... - Marathi News | Actress aishwarya narkar answered to the troller | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवऱ्याला ‘आजोबा’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाल्या...

सध्या या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

Photos: मालदीवचा निळाशार समुद्र अन् मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; पतीसोबत करतेय एन्जॉय - Marathi News | marathi actress Hruta Durgule enjoying vacation with her husband in maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Photos: मालदीवचा निळाशार समुद्र अन् मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; पतीसोबत करतेय एन्जॉय

मराठमोळ्या अभिनेत्रीची मालदीवमध्ये हवा ...

जालन्याच्या संकल्प काळेनं मारली बाजी; 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चा ठरला महाविजेता - Marathi News | Jalana's Sankalp Kale won 'Mi Honar superstar Chhote Ustad 2' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जालन्याच्या संकल्प काळेनं मारली बाजी; 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चा ठरला महाविजेता

Mi Honar Superstar Chhote Ustaad : मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. अटीतटीच्या या स्पर्धेत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. ...