Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'कपिल शर्मा शो'मधील सुंगधाचे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार पार पडलं डोहाळे जेवण, फोटो व्हायरल - Marathi News | Sugandha mishra maharashtrian godh bharai flaunts baby bump in saree | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कपिल शर्मा शो'मधील सुंगधाचे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार पार पडलं डोहाळे जेवण, फोटो व्हायरल

सुंगधाच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात आई होण्याचा आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. ...

चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा - Marathi News | Do you recognize this actress wearing glasses Boldness causes discussion in Marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चष्मा घातलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे होते मराठी इंडस्ट्रीत चर्चा

Marathi actress: या अभिनेत्रीने 'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेतही काम केलं आहे. ...

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही... - Marathi News | Ashwini Mahangde's rejection for 'Swaraj Rakshak Sambhaji' series, then something like this happened... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ...

'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक - Marathi News | 'I witnessed his struggle'; Kiran Mane praised the success of the 'Sindhutai' fame actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक

Kiran mane: किरण माने हे कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी, त्यांनी केलेल्या कामाविषयी भाष्य करत असतात. ...

अरबाज अन् सोहेल खानने उडवली स्वत:च्याच घटस्फोटाची खिल्ली, स्पर्धकांनाही हसू आवरेना - Marathi News | Arbaaz and Sohail Khan in Bigg Boss 17 makes fun of their own marriage contastants also laughed out loud | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अरबाज अन् सोहेल खानने उडवली स्वत:च्याच घटस्फोटाची खिल्ली, स्पर्धकांनाही हसू आवरेना

सोहेल म्हणतो,'नवरा बायकोमधलं भांडण सोडवण्याचा आपल्याकडे काही उपाय आहे का?' ...

Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप - Marathi News | marathi actress akshaya deodhar Kojagiri special look | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप

Akshaya deodhar: अक्षयाने कोजागिरी निमित्त खास व्हिडीओ शूट केलं असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने; नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Kiran Mane overwhelmed by transgender statements Whatever actually happened | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने

Kiran mane: किरण माने यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक - Marathi News | The Marathi actress had to leave home when she was 8 months pregnant Emotional due to old memories | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक

Samidha guru: समिधाने तिच्या खासगी आयुष्यातील स्ट्रगलविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हे दोन विनोदवीर झळकणार 'सुंदरी' मालिकेत - Marathi News | These two comedians from 'Maharashtrachi Hasyajatra' will appear in 'Sundari' series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील हे दोन विनोदवीर झळकणार 'सुंदरी' मालिकेत

‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले. आता या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे. ...