Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

भावुक डोळे, उदास चेहरा अन्...; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानची अवस्था पाहून चाहते चिंतेत - Marathi News | actress Hina Khan who is fighting cancer emotional post and share photo with mother | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भावुक डोळे, उदास चेहरा अन्...; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानची अवस्था पाहून चाहते चिंतेत

हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असून तिने शेअर केलेले नवीन फोटो पाहताच तुम्हीही व्हाल भावुक (hina khan) ...

'थप्पड' प्रकरणानंतर आईला पाहताच विशाल पांडे ढसाढसा रडला, बाबांनी अरमान मलिकला सुनावलं - Marathi News | bb ott 3 Vishal Pandey parents slam Armaan Malik for he slap vishal in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'थप्पड' प्रकरणानंतर आईला पाहताच विशाल पांडे ढसाढसा रडला, बाबांनी अरमान मलिकला सुनावलं

अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशालच्या आई-बाबांची घरात एन्ट्री झाली. त्यावेळी बाबांनी सर्वांसमोर अरमानला चांगलंच झापलं (armaan malik, bigg boss ott 3) ...

Kavita Kaushik : "वॉशरुमला जाण्यासाठी २०० रुपये..."; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली अभिनेत्री - Marathi News | Kavita Kaushik stuck in joshimath landslide for 4 days expressed pain hotel charging rs 200 washroom | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"वॉशरुमला जाण्यासाठी २०० रुपये..."; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली अभिनेत्री

Kavita Kaushik : अभिनेत्री कविता कौशिक भूस्खलनात अडकली आहे. ती बद्रीनाथहून परतत असताना भूस्खलनामुळे बद्रीनाथ मार्गावरील जोशीमठमध्ये ४ दिवसांपासून अडकली आहे. ...

'भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा' मालिका रंजक वळणावर, भूमिकन्येची लगीनघाई - Marathi News | 'Bhumikanya-Saad Ghalte Nisarga Raja' series takes an interesting turn | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा' मालिका रंजक वळणावर, भूमिकन्येची लगीनघाई

Bhumikanya-Saad Ghalte Nisarga Raja : भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या आपल्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. रविवार १४ जुलै रात्री ८ वाजता या मालिकेचा लग्न सोहळ्याचा विशेष भाग रंगणार आहे. ...

'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार; तर कलर्स मराठीवरील 'या' दोन मालिका बंद होणार - Marathi News | priticha vanva uri petla and rama raghav colors marathi tv serials goes off air | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार; तर कलर्स मराठीवरील 'या' दोन मालिका बंद होणार

लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा कोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याबरोबरच कलर्स मराठीवरील दोन मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.  ...

'लाखात एक आमचा दादा' माझी पहिलीच मालिका, त्यामुळे...; अभिनेत्री इशा संजयनं सांगितला काम करण्याचा अनुभव - Marathi News | 'Lakhat Ek Our Dada' is my first serial, so...; Actress Isha Sanjay told about her working experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लाखात एक आमचा दादा' माझी पहिलीच मालिका, त्यामुळे...; अभिनेत्री इशा संजयनं सांगितला काम करण्याचा अनुभव

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मधली इशा संजय (Isha Sanjay) म्हणजेच सूर्यादादाची लाडकी बहीण राजश्री जिला सगळे प्रेमाने राजू म्हणतात. इशाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खूप काही किस्से ऐकवले. नुकतेच ईशाने या मालिकेतील भूमिका आणि अनुभवाबद्दल ...

"तुम्ही रोहितचा बायोपिक करा", मराठी अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला, उत्तर देत म्हणाला... - Marathi News | fans want this marathi actor to do rohit sharma biopic and play cricketers role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम्ही रोहितचा बायोपिक करा", मराठी अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला, उत्तर देत म्हणाला...

चाहत्याने एका मराठी अभिनेत्याला रोहित शर्माची भूमिका साकारताना बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

जांभळ्या जरतारी साडीत जुईचं फोटोशूट, सासूबाई कमेंट करत म्हणाल्या... - Marathi News | tharla tar mag fame actress jui gadkari latest photo in purple handloom saree viral in social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जांभळ्या जरतारी साडीत जुईचं फोटोशूट, सासूबाई कमेंट करत म्हणाल्या...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

"महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं", किरण मानेंनी निळु फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | "The great actor taught 'to live'", Kiran Mane brought light to the memories of Nilu Phule | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं", किरण मानेंनी निळु फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा

Kiran Mane : किरण मानेंनी निळू फुले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...