Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर - Marathi News | dcm ajit pawar death emotional post by Suraj Chavan ajit pawar build home for him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर

Suraj Chavan Emotional Post: अजित दादांनी ज्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. आणि तो पाळला अशा सूरज चव्हाणने दादांसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. ...

दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट - Marathi News | pratiksha kadam emotional post after brother social media influencer prathamesh kadam demise | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट

आम्ही कुठे बघणार, काय करणार, कसं करणार रे आता...प्रतीक्षा कदमने भावासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला. ...

"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट - Marathi News | deputy cm ajit pawar death in plane crash marathi actress gargi phule emotional | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"३ वर्ष मी तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा...", अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सेलिब्रिटी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. ...

सासरी जाताना 'या' गोष्टी गांभीर्याने घेऊ नका! तेजश्री प्रधानचा नवीन लग्न झालेल्या मुलींना रोखठोक सल्ला - Marathi News | Tejashree Pradhan Advice To Newlyweds About In Laws Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सासरी जाताना 'या' गोष्टी गांभीर्याने घेऊ नका! तेजश्री प्रधानचा नवीन लग्न झालेल्या मुलींना सल्ला

तेजश्रीनं नवविवाहित मुलींना नेमकं काय सांगितलं? ...

प्रथमेश कदमसोबत मराठी बोलत होती श्रद्धा कपूर, रीलस्टारच्या निधनानंतर व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | marathi content creator prathmesh kadam video with shraddha kapoor viral after his death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रथमेश कदमसोबत मराठी बोलत होती श्रद्धा कपूर, रीलस्टारच्या निधनानंतर व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी कंटेट क्रिएटर आणि सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमचं २६ जानेवारीला निधन झालं. प्रथमेशच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर प्रथमेशचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रीलस्टारचा बॉलिवूड अभिनेत्री ...

कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा - Marathi News | radha patil out of bigg boss marathi season 6 now reveals who is her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा

Bigg Boss Marathi season 6: बॉयफ्रेंडसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, घरातून बाहेर आल्यानंतर आता राधा म्हणते... ...

कोरोनामध्ये वडील गेले, खचून न जाता आईला बनवलं रीलस्टार; प्रथमेश कदमची अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं? - Marathi News | marathi content creator prathamesh kadam passed away reelstar death reason fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोरोनामध्ये वडील गेले, खचून न जाता आईला बनवलं रीलस्टार; प्रथमेश कदमची अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये असतानागी तो रील बनवून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. ...

दाक्षिणात्य थाट अन् पारंपरिक साज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | anupama serial actress adrija roy engagement with boyfriend on south indian style | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दाक्षिणात्य थाट अन् पारंपरिक साज! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, फोटो आले समोर

साउथ इंडियन स्टाईलमध्ये अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे ...

'बालिका वधू'फेम अभिनेत्री शार्क टँकमध्ये पोहोचली, महिलांसाठी आणलं खास प्रोडक्ट; जज म्हणाले... - Marathi News | balika vadhu fame actress neha marda participated in shark tank for pitching her product | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बालिका वधू'फेम अभिनेत्री शार्क टँकमध्ये पोहोचली, महिलांसाठी आणलं खास प्रोडक्ट; जज म्हणाले...

शार्क्सने अभिनेत्रीवर केली प्रश्नांची सरबत्ती ...