Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"दाजींमुळे आज मी...", जान्हवी किल्लेकरच्या घरी आल्यावर छोटा पुढारी काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bigg boss marathi season 5 contestants ghanshyam darode meets jahnavi killekar in mumbai video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"दाजींमुळे आज मी...", जान्हवी किल्लेकरच्या घरी आल्यावर छोटा पुढारी काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल

'बिग बॉस मराठी' फेम छोटा पुढारी म्हणजेच घन:श्यामने नुकतीच जान्हवी किल्लेकरची भेट  घेतली. ...

हाती मशाल अन् आदित्य ठाकरेंचा प्रचार! शिवसेनेच्या प्रचार रॅलीत आदेश बांदेकर, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | adesh bandekar in shivsena rally aditya thackeray worli assembly election 2024 video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हाती मशाल अन् आदित्य ठाकरेंचा प्रचार! शिवसेनेच्या प्रचार रॅलीत आदेश बांदेकर, व्हिडिओ व्हायरल

अनेकदा राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सेलिब्रिटीही हजेरी लावताना दिसतात. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरही शिवसेना(उद्धव ठाकरे गट) प्रचार रॅलीत दिसले.  ...

'राजा राणीची गं जोडी' फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात केलं लग्न; फोटो आले समोर, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | marathi television actress raja ranichi ga jodi fame aishwarya shinde got married to actor vaibhav rajendra photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'राजा राणीची गं जोडी' फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात केलं लग्न; फोटो आले समोर, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील अभिनेत्रीने नुकतंच लग्न केलं आहे.  ...

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Anupama Fame Actor And Bjp Leader Rupali Ganguly Sends Defamation Notice To Her Stepdaughter Esha Verma | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने सावत्र मुलीला पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

रुपालीने ईशाला थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...

संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..." - Marathi News | marathi actor sankarshan karhade brother entry in zee marathi lakhat ek aamcha dada serial shared post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..."

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका? - Marathi News | paaru marathi serial actress shweta kharat seen in villain sharayu sonawane and prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

झी मराठीवरील लोकप्रिय 'पारु' मालिकेत टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीची खलनायिका म्हणून एन्ट्री होणार आहे ...

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार - Marathi News | hindi television actress kundali bhagya fame ruhi chaturvedi announce pregnancy shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री रुही चतुर्वेदी लवकरच आई होणार आहे. ...

एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी - Marathi News | Ekta Kapoor chose 'Naagin' from 'Bigg Boss 18', a chance for the 38-year-old actress | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी

Ekta Kapoor : एकता कपूर अलिकडेच बिग बॉस १८च्या सेटवर गेली होती आणि इथे तिने नागिनच्या नवीन सीझनसाठी अभिनेत्रीची निवड केली! ...

"जीन्स पॅन्ट आणि टॉप वगैरे घालून...", महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame radhika deshpande talk in interview about women safety | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"जीन्स पॅन्ट आणि टॉप वगैरे घालून...", महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत 

वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिचं रोखठोक मत मांडलं आहे. ...