Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले - Marathi News | tv actor vibhu raghav died due to cancer spread all over in body last post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा! - Marathi News | Television Actor Vibhu Raghave Passed Away Struggled With Stage 4 Cancer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा!

Vibhu Raghave Death: कॅन्सरनं अभिनेत्याचा आयुष्य हिरावून घेतलं. ...

"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट! - Marathi News | Zee Marathi Chal Bhava Cityt Show First Season End Host Shreyas Talpade Shared Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट!

'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | sankarshan karhade shared post about his favourite snack says how his father teased her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट

सोशल मीडियावर संकर्षणच्या पोस्ट अगदी इंटरेस्टिंग असतात. अशीच एक मजेशीर पोस्ट त्याने शेअर केली आहे. ...

"त्या गोष्टीचा मला फटका बसला...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्याने सांगितला कटू अनुभव, म्हणाला- "वडील गेल्यानंतर" - Marathi News | navri mile hitlarla fame actor prasad limaye shared her bad experience in industry says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्या गोष्टीचा मला फटका बसला...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्याने सांगितला कटू अनुभव, म्हणाला- "वडील गेल्यानंतर"

'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेने नुकताच प्रेक्षकांच्या निरोप घेतला. ...

गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री - Marathi News | premachi goshta fame mukta aka swarda thigale car accident actress shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री

'प्रेमाची गोष्ट' मधली स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. शूटिंगवरुन घरी परतत असताना स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे.  ...

'शिवा' मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली- "गेल्या दीड वर्षात..." - Marathi News | marathi actress meera welankar exits from the shiva serial shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शिवा' मालिकेतून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली- "गेल्या दीड वर्षात..."

'या' लोकप्रिय अभिनेत्रीने शिवा मालिकेतून घेतली एक्झिट, कारण काय? ...

'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | Ratris Khel Chale 2 actress mangal rane become a mother soon babyshower photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल

रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | hindi television actor nakuul mehta and wife jankee parekh announced second pregnancy share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा! पोस्ट शेअर करत दिली दिली गुडन्यूज  ...