TRP Ratings : टॉप १० मालिकांमध्ये या आठवड्यात शेवटच्या १० व्या नंबरवर आहे लग्नाची बेडी मालिका. तर नेहमी पहिलं स्थान पटकावणारी मालिका आई कुठे काय करतेदेखील मागे पडली आहे. ...
Bhagyaashreee Mote : काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. आता भाग्यश्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल... ...
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत. ...
Shweta Tiwari : प्रोफेशनल लाईफमध्ये श्वेता तिवारी प्रचंड यशस्वी झाली. पण पर्सनल लाईफमध्ये तिने अनेक चढऊतार पाहिलेत. श्वेतानं एक नाही तर दोन लग्नं केलीत. मात्र दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत... ...
Vanita Kharat : मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या वनिताचा आज मोठा चाहता वर्ग आहे. आज घराघरात ती कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. सध्या चर्चा आहे ती तिच्या मुलाखतीची. ...