Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'ओ मेरी लैला..'; आजवर कधीही पाहिला नाही असा अभिज्ञा भावेचा गॉर्जियस लूक - Marathi News | O Mary Laila marathi actress Abhijna Bhave's gorgeous look | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ओ मेरी लैला..'; आजवर कधीही पाहिला नाही असा अभिज्ञा भावेचा गॉर्जियस लूक

Abhidnya bhave: अलिकडेच तिने एक भन्नाट व्हिडीओशूट केलं आहे. तिचं हे नवीन शूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. ...

'कलाकाराचा मुलगा म्हणून शिडी मिळाली नाही, आजही मी...'; आदेश बांदेकरांचा लेक करतोय स्ट्रगल - Marathi News | baipan-bhari-deva-actor-soham-bandekar-says-people-think-i-am-a-egoistic | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कलाकाराचा मुलगा म्हणून शिडी मिळाली नाही, आजही मी...'; आदेश बांदेकरांचा लेक करतोय स्ट्रगल

Soham bandekar: यावेळी पहिल्यांदाच तो त्याच्या करिअरविषयी व्यक्त झाला आहे. लोकांचा माझ्याविषयी गैरसमज असल्याचं त्याने म्हटलं आहे. ...

न्यूयॉर्कच्या रंगात रंगून गेली शिवाली; वेस्टर्न आऊटफिटमध्ये शेअर केला भन्नाट व्हिडीओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :न्यूयॉर्कच्या रंगात रंगून गेली शिवाली; वेस्टर्न आऊटफिटमध्ये शेअर केला भन्नाट व्हिडीओ

Shivali parab:या व्हिडीओच्या माध्यमातून तिने न्यूयॉर्कमधील काही मोजकी ठिकाणं चाहत्यांना दाखवली. ...

Video विदुलाने घेतला मालिकेतून तात्पुरता ब्रेक; मन:शांतीसाठी पोहोचली केदारनाथला - Marathi News | vidula chougule-visit-kedarnath-video-goes-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video विदुलाने घेतला मालिकेतून तात्पुरता ब्रेक; मन:शांतीसाठी पोहोचली केदारनाथला

Vidula chougul: विदुलाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना थोडक्यात केदारनाथचं दर्शन घडवलं आहे. ...

'ठरलं तर मग'चे २०० भाग पूर्ण, सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत टीमने साजरा केला आनंद - Marathi News | Completed 200 episodes of 'Tharla Tar Mag', the team celebrated by having Bappa's darshan at Siddhivinayak temple. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग'चे २०० भाग पूर्ण, सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत टीमने साजरा केला आनंद

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं. ...

"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट - Marathi News | marathi director sanjay jadhav birthday kushal badrike shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एवढी दुनियादारी बघितलेला माणूस...", संजय जाधव यांच्यासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

"लंडनच्या बसमध्ये...", संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कुशल ब्रदिकेने केलेली पोस्ट चर्चेत ...

Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण - Marathi News | did salman khan quit bigg boss ott after cigarette fiasco here is the truth | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण

Salman khan:या शोमध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रंगणाऱ्या वीकेंड का वॉरमध्ये सलमान घरातील स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, मागील २ एपिसोडपासून तो या शोमध्ये दिसत नाहीये. ...

'घर भाडं भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते…'; 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याने सांगितल्या कटू आठवणी - Marathi News | 'I didn't even have money to pay the house rent…'; The 'Mann Udu Udu Jala' fame actor shared his bitter memories | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'घर भाडं भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते…'; 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याने सांगितल्या कटू आठवणी

Ajinkya Raut : अजिंक्य राऊत लवकरच अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी' - Marathi News | NCP Amol Kolhe Target MNS Raj Thackeray and gives 'headache pill' to Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी'

या मुलाखतीवेळी गुप्ते यांनी कोल्हेंना बॉक्समधील औषधांची पाकिटे काढून ती औषधे कोणत्या नेत्याला पाठवाल असं विचारलं होतं. ...