Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

विनोदवीर भाऊ कदम यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस; पत्नीला दिलं खास गिफ्ट - Marathi News | Chala Hawa Yeu Dya fame Bhau Kadam Gift To Mamata Kadam On Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भाऊ कदम यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस

अलिकडेच भाऊने लग्नचा वाढदिवस साजरा केला. ...

"यावर आता कमेंटमध्ये चर्चा नको...", अस चाहत्यांना का म्हणाली प्राजक्ता माळी? - Marathi News | Prajakta Mali share her latest photoshoot on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"यावर आता कमेंटमध्ये चर्चा नको...", अस चाहत्यांना का म्हणाली प्राजक्ता माळी?

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. ...

सुप्रिया पाठारेंच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते लयभारी! - Marathi News | Have you seen Supriya Pathar's full sister? She is a famous actress, looks gorgeous! | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :सुप्रिया पाठारेंच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते लयभारी!

Supriya Pathare : फार कमी जणांना माहित आहे की, सुप्रिया पाठारे यांची बहीणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

'पावसाळा संपत आला, येईल आता..' पाठकबाईंचा हटके उखाणा; मंगळागौरीला हार्दिकनेही धरला ठेका - Marathi News | marathi actors akshaya deodhar and hardik joshi manglagaur program going viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पावसाळा संपत आला, येईल आता..' पाठकबाईंचा हटके उखाणा; मंगळागौरीला हार्दिकनेही धरला ठेका

अक्षयाच्या मंगळागौरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  ...

धबधब्याखाली चिंब भिजले स्वानंदी अन् आशिष; व्हेकेशनचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | marathi actress swanandi-tikekar-and-ashish-kulkarni-vacation mood on | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :धबधब्याखाली चिंब भिजले स्वानंदी अन् आशिष; व्हेकेशनचे फोटो होतायेत व्हायरल

या जोडीने प्रेमाची कबुली दिल्यापासून ते सातत्याने चर्चेत येत आहेत. ...

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री! - Marathi News | There will be a new twist in the serial Chotya Bayochi Motthi Swapn | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री!

आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल. ...

पाठकबाईंची मंगळागौर, अक्षयासह हार्दिकनेही धरला ठेका; व्हिडिओ पाहिलात का? - Marathi News | akshaya deodhar mangalagaur actor hardeek joshi dance with wife video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पाठकबाईंची मंगळागौर, अक्षयासह हार्दिकनेही धरला ठेका; व्हिडिओ पाहिलात का?

अक्षयाने लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी केली. पाठकबाईंच्या मंगळागौरीचाही शाही थाट पाहायला मिळाला. ...

'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेवर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, अभिनेत्री म्हणाली, "अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून..." - Marathi News | bigg boss marathi fame megha dhade become cooperator in bjp shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेवर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, अभिनेत्री म्हणाली, "अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून..."

मेघाने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने जून महिन्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता भाजपाने मेघावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.  ...

एकता कपूरला इंटरनॅशनल एमी पुरस्कार जाहिर; हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला - Marathi News | Ekta Kapoor awarded International Emmy Award; First Indian woman to receive this honour | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकता कपूरला इंटरनॅशनल एमी पुरस्कार जाहिर; हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला

चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजनमधील कारकिर्दीसाठी 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. ...