‘आवाम की जान’ अर्शी खानने बेडरूममध्ये केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-01T15:26:11+5:302018-06-27T19:58:24+5:30

बिग बॉस या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्शी खानने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अर्शीने हे फोटोशूट बेडरूममध्ये केले आहे. सध्या तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

'Awwam ki jan' Arshi Khan made a hot photo shoot in the bedroom, see photo! | ‘आवाम की जान’ अर्शी खानने बेडरूममध्ये केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

‘आवाम की जान’ अर्शी खानने बेडरूममध्ये केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

ग बॉस या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्शी खानने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अर्शीने हे फोटोशूट बेडरूममध्ये केले आहे. सध्या तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
बिग बॉस या शोच्या सीजन ११ मध्ये ‘आवाम की जान’ या नावाने लोकप्रिय झालेली अर्शी सध्या कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.

Web Title: 'Awwam ki jan' Arshi Khan made a hot photo shoot in the bedroom, see photo!