'मुरांबा' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड!, फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:33 IST2024-06-21T17:21:09+5:302024-06-21T17:33:04+5:30
Muramba Serial : 'मुरांबा' मालिकेत नुकतीच या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतून जान्हवी मुकादमची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे बाहेर पडली आहे. त्यानंतर आता मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. प
मुरांबा मालिकेत स्मिता शेवाळेच्या जागी अभिनेत्री मीरा सारंगची एन्ट्री झाली आहे. ती मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मीरा सारंगने मालिकेत जान्हवी मुकादमची भूमिका साकारताना दिसत आहे.
मीरा सारंग जान्हवीच्या भूमिकेतून हळूहळू रसिकांच्या मनात घर करताना दिसत आहे.
अभिनेत्री मीरा सारंग खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. हे सोशल मीडियावरील तिच्या फोटोवरून समजते आहे.
सोशल मीडियावर मीरा सारंगचे बिकिनीतील बोल्ड फोटो पाहायला मिळत आहेत.
मीरा सारंगच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
मीरा सारंगचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
मीरा सारंग या मालिकेच्या आधी काव्यांजली या मालिकेत काम करताना दिसली. तसेच तिने दुनियादारी फिल्मी ईश्टाइल या मालिकेतही काम केले आहे.
याशिवाय ती कुंडली भाग्य या हिंदी मालिकेतही झळकली आहे. यात तिने आरोहीची भूमिका निभावली होती.
मीरा सारंगने मालिकेशिवाय चित्रपटातही काम केले आहे.
मीरा सारंग बलोच या चित्रपटात झळकली आहे. तिने या सिनेमात लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती.