PHOTO: शहनाज गिलचं ग्लॅमरस फोटोशूट; हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 17:52 IST2024-11-02T17:44:54+5:302024-11-02T17:52:53+5:30
'बिग बॉस १३' मुळे अभिनेत्री शहनाज गिलच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.

मस्तीखोर अंदाज तसेच लोभसवाणा चेहरा याच्या जोरावर शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
तिची सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग मोठी आहे.
शहनाज तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
तिच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
नुकतेच अभिनेत्रीने केलेलं दिवाळी स्पेशल फोटोशूट चर्चेत आलं आहे. काळ्या रंगाची घागरा चोळी परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय.
Glow on! असं कॅप्शन देत शहनाजने ग्लॅमरस अंदाजात फोटो क्लिक केल्याचे पाहायला मिळतायत.
अभिनेत्री या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.