जलपरी!! भिडे मास्तरांच्या लेकीने मोनोकिनीमध्ये केलं वॉटर सर्फिंग; Photos पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:57 IST2022-03-27T11:51:09+5:302022-03-27T11:57:16+5:30
Nidhi bhanushali: या फोटोमध्ये निधी कमालीची सुंदर दिसत असून ती बिंधास्तपणे वॉटर सर्फिंगचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निधी भानुशाली.
या मालिकेत निधीने भिडे मास्तरांच्या लेकीची सोनूची भूमिका साकारली होती.
आतापर्यंत या मालिकेत अनेक अभिनेत्रींनी सोनूची भूमिका साकारली.मात्र, निधीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.
सोनू म्हणजेच निधी कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय असते.
अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करणाऱ्या निधीने यावेळी वॉटर सर्फिंग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये निधी कमालीची सुंदर दिसत असून ती बिंधास्तपणे वॉटर सर्फिंगचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
निधीने वॉटर सर्फिंग करतानाचे तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत.
यापूर्वीही निधी तिच्या बिंधास्त आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.
निधीने शेअर केलेले फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.