दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, शेअर केले लेहंग्यातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 08:00 IST2021-05-04T08:00:00+5:302021-05-04T08:00:00+5:30

नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत श्वेता तिवारी व्हाइट लेहंग्यात खूप ग्लॅमरस दिसते आहे. चाहते तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.
श्वेता तिवारीने व्हाइट लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
श्वेता तिवारीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते.
श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती आहे.
श्वेता तिवारीने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली आहे.
तिने दुश्मन या मालिकेतून एन्ट्री केली पण तिला कसौटी जिंदगी की मालिकेतून लोकप्रियता मिळाली.