शहनाज गिलचे ट्रान्सफॉर्मेशन, मेकओव्हर पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 18:37 IST2021-08-07T18:37:38+5:302021-08-07T18:37:38+5:30

बिग बॉस फेम शहनाज गिलने तिचे फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये शहनाज गिल ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये शहनाज गिलचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्व हैराण झाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

बिग बॉस १३ नंतर शहनाज गिलची लोकप्रियता खूप वाढली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

न्यूड मेकअपमध्ये शहनाज गिलचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शहनाज गिल लवकरच हौसला रखमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात शहनाज गिल पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर ७.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)