PHOTOS: बोल्ड फोटोंमुळे संजीदा शेख पुन्हा आली चर्चेत, दिसतेय भलतीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:45 PM2021-04-07T14:45:00+5:302021-04-07T14:45:02+5:30

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

संजीदा शेखने तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

संजीदा शेखचा जन्म 20 डिसेंबर 1984मध्ये कुवैतला झाला होता. (Photo Instagram)

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo Instagram)

संजीदा शेखला इन्स्टाग्रामवर 4.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

आपल्या हॉट फोटोशूटमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)