दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चाललीय अभिनेत्री रश्मी देसाई, शेअर केले ब्लॅक आउटफिटमधील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:42 IST2021-04-21T19:42:59+5:302021-04-21T19:42:59+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
यावेळी रश्मी देसाई ब्लॅक इनरवेअरमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई बेडवर बसून पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
बऱ्याच कालावधीपासून रश्मी देसाई कोणत्याच शोमध्ये दिसली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
बिग बॉस १३मधून रश्मी देसाईला लोकप्रियता मिळाली. (फोटो इंस्टाग्राम)
रश्मी देसाईने इंस्टाग्राम अकाउंटवर ४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी, १९८६ला झाला. (फोटो इंस्टाग्राम)