PICS : निक्की तांबोळी झाली कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 06:26 PM2022-07-02T18:26:55+5:302022-07-02T18:26:55+5:30

अभिनेत्री निक्की तांबोळी हिने सोशल मीडियावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निक्की तांबोळीने चाहत्यांना सांगितले आहे की ती कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निक्की तांबोळी ही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निक्कीने चाहत्यांना मास्क घालण्याची आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

निक्की नुकतीच टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)