नवरात्रोत्सवानिमित्त अभिनेत्री नम्रता प्रधानचं खास फोटोशूट; नेटकऱ्यांना शुभेच्छा देत म्हणाली..,
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:07 IST2024-10-03T17:57:49+5:302024-10-03T18:07:55+5:30
अभिनेत्री नम्रता प्रधान सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे.
आजच्या पहिल्या दिवशी आनंद आणि आशावाद यांचे प्रतीक असलेला पिवळा रंगाचे कपडे परिधान केले जात आहेत.
अशातच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री नम्रता प्रधानने सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
पिवळ्या रंगाचा ड्रेस त्यावर आकाशी ओढणी असा हटके लूक तिने केला आहे.
अभिनेत्रीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रता प्रधान स्टारप्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेमुळे नावारूपाला आली.
याशिवाय तिने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील काम केलं आहे.