PICS: नागिन फेम सुरभी चंदनाने साडीमध्ये केलं अतरंगी फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:31 IST2022-02-26T19:25:01+5:302022-02-26T19:31:44+5:30

टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री सुरभी चंदना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच सुरभी चंदनाने तिचे साडीतील ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी चंदनाच्या या फोटोशूटला काही तासांतच सुमारे दीड लाख लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी चंदना शेवटची टीव्ही सीरियल नागिन 5 मध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी चंदनाचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)