PHOTOS: मिथून चक्रवर्ती यांची सून देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 01:47 PM2022-09-14T13:47:00+5:302022-09-14T14:06:42+5:30

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मदालसा शर्मा 'अनुपमा' मालिकेत काव्याची व्यक्तिरेखा साकारते आहे. (Photo Instagram)

मदालसा शर्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मदालसा निळ्या रंगाचा क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. (Photo Instagram)

ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. (Photo Instagram)

मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे. (Photo Instagram)