साधी अन् सोज्वळ! मीरा इतकीच सुंदर दिसते 'साधी माणसं' मालिकेतील सत्याची पत्नी; फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:00 IST2025-09-04T15:34:05+5:302025-09-04T16:00:46+5:30
'साधी माणसं' मधील सत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? फोटो पाहून मीराला विसराल

छोट्या पडद्यावरील साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.
या मालिकेतील सत्या-मीराची जोडी मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेता आकाश नलावडे आणि शिवानी बावकर हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.
मात्र, खऱ्या आयुष्यात आकाश विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी आहे. अभिनेत्याची पत्नी खूपच सुंदर दिसते.
आकाश सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असून तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील घडामोडी,किस्से शेअर करत असतो.
नुकतेच गणेशोत्सवानिमित्ताने आकाश नलावडेने त्याच्या घरातील बाप्पाची झलक दाखवत खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.त्यामुळे हे जोडपं चर्चेत आलं आहे.
रुचिका कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.