तुझ्या रुपाचं चांदणं!! ट्रान्सपरंट साडीत रुपाली भोसलेने दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:37 IST2022-03-29T16:33:39+5:302022-03-29T16:37:25+5:30

Rupali bhosale: आई कुठे काय करते मध्ये नकारात्मक भूमिका साकारुनही रुपालीने विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

रुपाली सध्या आई कुठे काय करते मालिकेत झळकत आहे.

आई कुठे काय करते मध्ये नकारात्मक भूमिका साकारुनही रुपालीने विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

रुपालीचा सोशल मीडियावर कमालीचा वावर आहे.

रुपाली अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सध्या रुपालीने पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट साडीत नवीन फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये रुपाली प्रचंड सुंदर दिसत असून तिचं निखळ हास्य चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रुपालीची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांमध्ये चर्चिली जाते.