शालिनीचा स्वॅग!! निळ्या रंगाच्या साडीत माधवी निमकरचं जबरदस्त फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:27 IST2022-04-08T18:25:33+5:302022-04-08T18:27:38+5:30

Madhavi nimkar:कलाविश्वाप्रमाणेच माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर माधवीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सध्या माधवी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही भूमिका साकारत आहे.

विशेष म्हणजे खलनायिकी भूमिका साकारुनही माधवी लोकप्रिय झाली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच शालिनीने एक फोटोशूट केलं आहे.

निळ्या रंगाच्या साडीमध्ये शालिनीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

माधवी कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.