मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 17:15 IST2022-08-26T17:15:00+5:302022-08-26T17:15:00+5:30

Anvita Phaltankar: अलिकडेच अन्विताने एक फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर.

उत्तम अभिनयशैली आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व यामुळे अन्विता चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

अलिकडेच अन्विताने एक फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अन्विताने मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

नितळ त्वचा आणि रोखलेली नजर यामुळे अन्विता या फोटोमध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

अलिकडेच अन्विता टाईमपास ३ या चित्रपटात झळकली.