Photos : आग लगा दी..! मनीषा राणीचा सिझलिंग हॉट लूक, फोटोवरुन चाहत्यांच्या नजरा हटेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:50 IST2024-12-18T13:40:32+5:302024-12-18T13:50:04+5:30
मनीषा राणीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

मनीषा रानी (Manisha Rani) नेहमीच आपल्या नटखट अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मनीषा रानीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
अशातच आता मनीषाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
मनीषानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
"Ladies and gentlemen………Manisha Rani" असं कॅप्शन मनीषाने या फोटोंना दिलं आहे.
या फोटोंमध्ये मनीषा खूपच हॉट आणि ग्लॅमसर दिसतेय.
तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.
बिहारमधून आलेली मनीषा एक सामान्य मुलगी होती, पण 'बिग बॉस ओटीटी'ने मनीषा राणीला देशभरात स्टार बनवले.
नंतर तिने 'झलक दिखला जा' जिंकला आणि म्युझिक व्हिडिओही केले. मनीषा आज जी काही आहे ती तिच्या मेहनतीमुळेच आहे.