PHOTOS: ब्लॅक ड्रेसमध्ये जिया शंकरने केला कहर, दिसतेय हॉट अन् बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:40 IST2025-01-31T15:33:23+5:302025-01-31T15:40:51+5:30

अभिनेत्री जिया शंकरने हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
या लूकमध्ये ती एकदम ग्लमॅरस दिसतेय. तिची कर्व्ही फिगर दिसून येत आहेत.
तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.
यावेळी जियाने न्यूड मेकअप केला व ड्रेसला साजासे कानातले घातले आहेत.
या लूकमध्ये जिया इतकी हॉट दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे.
तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.