टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिनने केले हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 18:49 IST2020-03-24T18:43:32+5:302020-03-24T18:49:26+5:30

निया शर्मा

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री निया शर्मा आपल्या हॉट फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते

नियाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये निया खुपच हॉट दिसत आहे.

आपल्या मनमोहक फोटोंनी निया आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

एक हजारों में मेरी बहना है’या मालिकेतून नियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

निया २०१8 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दुसऱ्या स्थानावर होती.

निया खतरों के खिलाडी च्या आठव्या सीझनची स्पर्धक होती

निया सध्या नागिनच्या चौथ्या पर्वात 'ब्रिंदा' नावाची मुख्या भुमिका साकारत आहे आणि तीची ही भुमिका खुपच गाजत आहे.