तुम हुस्न परी ! Hina Khanने रॅम्पवर दाखवला जलवा, ग्लॅमरस फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:08 IST2022-10-04T18:01:32+5:302022-10-04T18:08:42+5:30

हिना खानने पिवळ्या ड्रेसमधील तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान वेगवेगळ्या लूकमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतीच हिना खान एका इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. (फोटो इन्स्टाग्राम)

पिवळ्या लेहेंग्यात हिना खानचा एथनिक लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

हिना खान एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, तिने अनेक प्रसिद्ध शो आणि म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

हिना खान 'हॅक्ड' चित्रपटात देखील दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)